Collector
Jio Plan : 11 महिन्यांची चिंता मिटणार, जिओने आणला सर्वात स्वस्त प्लॅन, किंमत फक्त… | Collector
Jio Plan : 11 महिन्यांची चिंता मिटणार, जिओने आणला सर्वात स्वस्त प्लॅन, किंमत फक्त…
TV9 Marathi

Jio Plan : 11 महिन्यांची चिंता मिटणार, जिओने आणला सर्वात स्वस्त प्लॅन, किंमत फक्त…

Jio Recharge Plan : देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने सेकंडरी सिम वापरणाऱ्या ग्राहकांची मोठी चिंता दूर केली आहे. जिओच्या यादीत असा एक स्वस्त प्लॅन आहे, जो अत्यंत कमी किमतीत जवळपास एक वर्षाची व्हॅलिडिटी देतो.

Go to News Site