Collector
किंमत मोजावी लागेल; महागाईवरून शरद पवारांचा इशारा, फडणवीसांचं थेट उत्तर, म्हणाले योग्यवेळी… | Collector
किंमत मोजावी लागेल; महागाईवरून शरद पवारांचा इशारा, फडणवीसांचं थेट उत्तर, म्हणाले योग्यवेळी…
TV9 Marathi

किंमत मोजावी लागेल; महागाईवरून शरद पवारांचा इशारा, फडणवीसांचं थेट उत्तर, म्हणाले योग्यवेळी…

राज्यात महागाई वाढत आहे, पेट्रोल, डिझेलच्या दरात आधीच वाढ करण्यात आली आहे. आता गॅस देखील महाग झाला आहे, दरम्यान वाढत्या महागाईवर प्रतिक्रिया देताना त्याची राजकीय किंमत सत्ताधाऱ्यांना योग्य वेळेला कळेल असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. दरम्यान त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.

Go to News Site