Collector
नाराज होतील, गावाला जातील, शिंदे दुसरं काय करणार?; दानवेंनी डिवचलं, तर शिरसाट म्हणाले, राजकारणात… | Collector
नाराज होतील, गावाला जातील, शिंदे दुसरं काय करणार?; दानवेंनी डिवचलं, तर शिरसाट म्हणाले, राजकारणात…
TV9 Marathi

नाराज होतील, गावाला जातील, शिंदे दुसरं काय करणार?; दानवेंनी डिवचलं, तर शिरसाट म्हणाले, राजकारणात…

राज्यात महायुतीतील अंतर्गत धुसफूस समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्याच जिल्ह्यातील एका कार्यक्रमातून डावलण्यात आले. यावरून ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी "शिंदे नाराज होतील, गावाला जातील" असा टोला लगावला. तर मंत्री संजय शिरसाट यांनी अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा देत, हा मुद्दा कॅबिनेटमध्ये मांडणार असल्याचे सांगितले.

Go to News Site