TV9 Marathi
अभिनेता सलमान खान यूलिया वंतूर हिला डेट करत असल्याच्या चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून रंगल्या आहेत. पण याबद्दल यूलिया वंतूर आणि सलमान खान यांनी कधीच अधिकृत घोषणा केलेली नाही. पण दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आलं. आता देखील यूलिया हिचे काही फोटो व्हायरल होत आहेत. त्यामधील 5 वा फोटो पाहिल्यानंतर तुम्ही देखील अवाक् व्हाल.
Go to News Site