Collector
राज्यात यंदा पाऊस कसा? CM फडणवीसांच्या इशाऱ्याने चिंता वाढली, यावेळी नुकसान…शेतकऱ्यांना फटका? | Collector
राज्यात यंदा पाऊस कसा? CM फडणवीसांच्या इशाऱ्याने चिंता वाढली, यावेळी नुकसान…शेतकऱ्यांना फटका?
TV9 Marathi

राज्यात यंदा पाऊस कसा? CM फडणवीसांच्या इशाऱ्याने चिंता वाढली, यावेळी नुकसान…शेतकऱ्यांना फटका?

CM Fadnavis on Monsoon : एका अहवालानुसार राज्यातील 181 तालुक्यांमध्ये कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला फटका बसण्याची शक्यता आहे. यावर आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाष्य केले आहे.

Go to News Site