घाणेरड्या उशीच्या कव्हरमुळे (Pillowcase) मुरुम आणि त्वचेचे इतर आजार होऊ शकतात. त्वचा आणि केस निरोगी ठेवण्यासाठी उशीचे अभ्रे कधी आणि कसे स्वच्छ ठेवावे, जाणून घ्या सविस्तर.