Collector
तुम्ही अप्रामाणिक आहात की मूर्ख.. भर मुलाखतीमध्ये डोनाल्ड ट्रम्प संतापले, थेट अर्ध्यातच.. | Collector
तुम्ही अप्रामाणिक आहात की मूर्ख.. भर मुलाखतीमध्ये डोनाल्ड ट्रम्प संतापले, थेट अर्ध्यातच..
TV9 Marathi

तुम्ही अप्रामाणिक आहात की मूर्ख.. भर मुलाखतीमध्ये डोनाल्ड ट्रम्प संतापले, थेट अर्ध्यातच..

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कायमच चर्चेत असलेले नाव आहे. डोनाल्ड ट्रम्प इराणसोबतच्या युद्धात व्यस्त आहेत. यादरम्यानच त्यांनी एक मुलाखत दिली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या मुलाखतीने मोठे तूफान उठले आहे.

Go to News Site