Collector
Mamata Banerjee : ममता बॅनर्जी यांना झटका, सुख-दुखात साथ देणाऱ्या खासदाराने दिला राजीनामा | Collector
Mamata Banerjee : ममता बॅनर्जी यांना झटका, सुख-दुखात साथ देणाऱ्या खासदाराने दिला राजीनामा
TV9 Marathi

Mamata Banerjee : ममता बॅनर्जी यांना झटका, सुख-दुखात साथ देणाऱ्या खासदाराने दिला राजीनामा

Mamata Banerjee : ममता बॅनर्जी यांचे सध्या राजकारणात वाईट दिवस सुरु आहेत. स्थापन केलेला पक्ष त्यांच्या हातातून जाताना दिसतोय. अनेक नेते, आमदार, खासदार तिथून पळ काढत आहेत. आता आणखी एका विश्वासू नेत्याने तृणमुलच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे.

Go to News Site