TV9 Marathi
Shreyas Iyer : भारताच्या टी20 टीमचा कॅप्टन बनल्यानंतर श्रेयस अय्यरचा मार्ग सोपा नसेल. त्यांच्यासमोर तीन आव्हानं असतील. अजून अधिकृतपणे श्रेयस अय्यरच्या नावाची घोषणा झालेली नाही. सूर्यकुमार यादवच्या जागी त्याची निवड होणार आहे.
Go to News Site