Collector
राज्यसभेच्या जागेचा सस्पेन्स वाढला… राष्ट्रवादी भाजपसाठी सोडणार जागा? या नावाची तुफान चर्चा… कुणाला लॉटरी लागणार? | Collector
राज्यसभेच्या जागेचा सस्पेन्स वाढला… राष्ट्रवादी भाजपसाठी सोडणार जागा? या नावाची तुफान चर्चा… कुणाला लॉटरी लागणार?
TV9 Marathi

राज्यसभेच्या जागेचा सस्पेन्स वाढला… राष्ट्रवादी भाजपसाठी सोडणार जागा? या नावाची तुफान चर्चा… कुणाला लॉटरी लागणार?

Rajya Sabha Seat NCP-BJP: राष्ट्रवादीच्या राज्यसभेच्या जागेवरून सस्पेन्स वाढला आहे. ही जागा राष्ट्रवादी भाजपला सोडणार अशा चर्चा रंगल्या असतानाच काही नावं या स्पर्धेत समोर आली आहे. अगोदर नवनीत राणा यांचे नाव चर्चेत होते. ते मागे पडले. आता कुणाला लागणार लॉटरी?

Go to News Site