TV9 Marathi
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 353 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर विशेष पोस्ट करत शिवरायांना मानाचा मुजरा अर्पण केला आहे. शिवराज्याभिषेक दिन हा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता देशभर राष्ट्रीय सणासारखा साजरा व्हावा, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
Go to News Site