Collector
Sourav Ganguly : सगळेच कौतुक करतायत पण सौरव गांगुली वैभव सूर्यवंशीबद्दल इतरांपेक्षा वेगळं बोलला, कौतुक आणि वास्तवातला फरक दाखवला | Collector
Sourav Ganguly : सगळेच कौतुक करतायत पण सौरव गांगुली वैभव सूर्यवंशीबद्दल इतरांपेक्षा वेगळं बोलला, कौतुक आणि वास्तवातला फरक दाखवला
TV9 Marathi

Sourav Ganguly : सगळेच कौतुक करतायत पण सौरव गांगुली वैभव सूर्यवंशीबद्दल इतरांपेक्षा वेगळं बोलला, कौतुक आणि वास्तवातला फरक दाखवला

sourav ganguly : सध्या सगळेच जण वैभव सूर्यवंशीबद्दल भरभरुन बोलतायत आणि का बोलू नये, त्याचा परफॉर्मन्सही तसाच आहे. पण भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली मात्र सूर्यवंशीबद्दल इतरांपेक्षा वेगळं बोलला आहे. कौतुक आणि वास्तव यातला फरक त्याने दाखवून दिला.

Go to News Site