Collector
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी | Collector
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
TV9 Marathi

मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी

मुंबईतील दादर परिसरात बेस्ट बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. दादर येथील प्लाझा टॉकीजजवळ झालेल्या या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Go to News Site