Collector
मोठी बातमी! उद्धव ठाकरे इंडिया आघाडीमधून बाहेर पडणार? एकनाथ शिंदेंनी सांगितली आतली गोष्ट | Collector
मोठी बातमी! उद्धव ठाकरे इंडिया आघाडीमधून बाहेर पडणार? एकनाथ शिंदेंनी सांगितली आतली गोष्ट
TV9 Marathi

मोठी बातमी! उद्धव ठाकरे इंडिया आघाडीमधून बाहेर पडणार? एकनाथ शिंदेंनी सांगितली आतली गोष्ट

आज दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित नव्हते, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे.

Go to News Site