Collector
Giriş Yap
IND A vs SL A : ऋतुराज गायकवाडने फक्त शतकच झळकवलं नाही, तर विराट कोहलीचा हा खास रेकॉर्डही मोडला | Collector
IND A vs SL A : ऋतुराज गायकवाडने फक्त शतकच झळकवलं नाही, तर विराट कोहलीचा हा खास रेकॉर्डही मोडला

IND A vs SL A : ऋतुराज गायकवाडने फक्त शतकच झळकवलं नाही, तर विराट कोहलीचा हा खास रेकॉर्डही मोडला

IND A vs SL A : इंडिया-ए कडून खेळताना ऋतुराज गायकवाडने श्रीलंका-ए विरुद्ध शानदार शतक झळकावलं. त्या बळावर भारतीय-अ संघाला विजय मिळाला. या विजयासह ऋतुराज गायकवाडने एक खास रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

Go to News Site