TV9 Marathi
Maharashtra Weather Update : राज्यात मॉन्सूनचा पाऊस दाखल झाला. मात्र, शेतकऱ्यांना लगेचच पेरण्या न करण्याचा सल्ला देण्यात आला. आज राज्यातील अनेक भागात पावसाचा मोठा अलर्ट जारी करण्यात आला. आज सकाळीपासूनच अनेक भागात ढगाळ वातावरण बघायला मिळतंय.
Go to News Site