Collector
Giriş Yap
Sunetra Pawar : कारण आज अजितदादा आपल्यात नाहीत… सुनेत्रा पवार यांची भावूक पोस्ट, वर्धापन दिनाच्या निमित्ताने आवाहन काय? | Collector
Sunetra Pawar : कारण आज अजितदादा आपल्यात नाहीत… सुनेत्रा पवार यांची भावूक पोस्ट, वर्धापन दिनाच्या निमित्ताने आवाहन काय?

Sunetra Pawar : कारण आज अजितदादा आपल्यात नाहीत… सुनेत्रा पवार यांची भावूक पोस्ट, वर्धापन दिनाच्या निमित्ताने आवाहन काय?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष २७ व्या वर्धापन दिनानिमित्त सुनेत्रा पवार यांनी खास पोस्ट लिहीली. शिव-शाहू-फुले-आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाणांच्या पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेऊया. या विशेष दिनी, आदरणीय अजित दादांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करताना पक्षाला त्यांच्या अनुपस्थितीची पोकळी जाणवते, असं त्यांनी नमूद केलं, त्यांच्या विचारांना स्मरून, सक्षम आणि प्रगत महाराष्ट्रासाठी नव्या जोमाने काम करण्याचा संकल्प करूया असं आवाहन त्यांनी केलं.

Go to News Site