Collector
Giriş Yap
7 एपिसोड्सची अमृता खानविलकरची वेब सीरिज; 6 महिन्यांपासून ट्रेंडिंग यादीत कायम, प्रत्येक भागात थरार | Collector
7 एपिसोड्सची अमृता खानविलकरची वेब सीरिज; 6 महिन्यांपासून ट्रेंडिंग यादीत कायम, प्रत्येक भागात थरार

7 एपिसोड्सची अमृता खानविलकरची वेब सीरिज; 6 महिन्यांपासून ट्रेंडिंग यादीत कायम, प्रत्येक भागात थरार

जवळपास सहा महिन्यांपूर्वी ओटीटीवर प्रदर्शित झालेली ही वेब सीरिज अजूनही टॉप 10 ट्रेंडिंग यादीत कायम आहे. या सीरिजला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये अमृता खानविलकरने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.

Go to News Site