Collector
Giriş Yap
विधान परिषदेच्या रणधुमाळीत भयंकर घडलं, कॉंग्रेस उमेदवार रातोरात गायब, नंतर अचानक… काय घडलं? | Collector
विधान परिषदेच्या रणधुमाळीत भयंकर घडलं, कॉंग्रेस उमेदवार रातोरात गायब, नंतर अचानक… काय घडलं?

विधान परिषदेच्या रणधुमाळीत भयंकर घडलं, कॉंग्रेस उमेदवार रातोरात गायब, नंतर अचानक… काय घडलं?

अमरावती विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सध्या चांगलीच रंगली असून राजकीय वातावरण तापले आहे. अशातच काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख यांच्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. काही काळापासून उमदेवाराचा पत्ता लागत नसल्याने सगळेच कार्यकर्ते हैराण झाले.

Go to News Site