Collector
Giriş Yap
ठाकरेंना सोडणार का? खासदार वाकचौरेंनी हातच जोडले, म्हणाले, तुम्ही मला त्या पक्षात… | Collector
ठाकरेंना सोडणार का? खासदार वाकचौरेंनी हातच जोडले, म्हणाले, तुम्ही मला त्या पक्षात…

ठाकरेंना सोडणार का? खासदार वाकचौरेंनी हातच जोडले, म्हणाले, तुम्ही मला त्या पक्षात…

ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'ऑपरेशन टायगर' आणि पक्षबदलाच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला. माध्यमांना हात जोडून, 'मला त्या पक्षात ढकलण्याचा प्रयत्न करू नका,' असे ते म्हणाले.

Go to News Site