Collector
Giriş Yap
Solapur | 130 कोटींच्या ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा संताप अनावर; तलावात उड्या मारत जलसमाधी आंदोलन! 17 दिवसांपासून सुरु होतं उपोषण | Collector
Solapur | 130 कोटींच्या ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा संताप अनावर; तलावात उड्या मारत जलसमाधी आंदोलन! 17 दिवसांपासून सुरु होतं उपोषण

Solapur | 130 कोटींच्या ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा संताप अनावर; तलावात उड्या मारत जलसमाधी आंदोलन! 17 दिवसांपासून सुरु होतं उपोषण

सोलापूरमध्ये गोकुळ साखर कारखान्याकडील थकीत ऊस बिलांच्या प्रश्नावरून शेतकरी आक्रमक झाले आहेत, त्यांनी छत्रपती संभाजी महाराज तलावात उतरून जलसमाधी आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाची मोठी धावपळ उडाली.

Go to News Site