Collector
Giriş Yap
कॉकरोच पार्टीची नवी सर्वात मोठी घोषणा, येत्या 20 जूनला…दिल्लीमध्ये आणखी मोठे आंदोलन! | Collector
कॉकरोच पार्टीची नवी सर्वात मोठी घोषणा, येत्या 20 जूनला…दिल्लीमध्ये आणखी मोठे आंदोलन!

कॉकरोच पार्टीची नवी सर्वात मोठी घोषणा, येत्या 20 जूनला…दिल्लीमध्ये आणखी मोठे आंदोलन!

कॉकरोच जनता पार्टी अस्तित्त्वात आली तेव्हा हे फक्त सोशल मीडियावरच असेल. दिल्लीत जमिनीवर आंदोलन करण्यासाठी कोणीही येणार नाही, असे म्हटले जात होते. परंतु 6 जून रोजी पूर्ण जंतर-मंतरचे मैदान आंदोलकांनी भरलेले होते, असेही ते म्हणाले.

Go to News Site