Collector
Giriş Yap
आता जाळ अन् धूर संगटच… सनी लिओनी आणि गौतमी पाटील येणार एकत्र! या चित्रपटाची सर्वांना आतुरता | Collector
आता जाळ अन् धूर संगटच… सनी लिओनी आणि गौतमी पाटील येणार एकत्र! या चित्रपटाची सर्वांना आतुरता

आता जाळ अन् धूर संगटच… सनी लिओनी आणि गौतमी पाटील येणार एकत्र! या चित्रपटाची सर्वांना आतुरता

नृत्यांगना गौतमी पाटीलने तिच्या मादक अदांनी अनेकांना घायाळ केले आहे. तर बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनी अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवत असते. आता या दोघीही एका चित्रपटात दिसणार आहेत. जाणून घ्या या चित्रपटाविषयी...

Go to News Site