Collector
Giriş Yap
3 सख्ख्या भावांवर काळाचा घाला, पोहायला गेले अन्… जगबुडी नदीत दुर्दैवी अंत | Collector
3 सख्ख्या भावांवर काळाचा घाला, पोहायला गेले अन्… जगबुडी नदीत दुर्दैवी अंत

3 सख्ख्या भावांवर काळाचा घाला, पोहायला गेले अन्… जगबुडी नदीत दुर्दैवी अंत

River Drowning Incident : खेड मधील जगबुडी नदीच्या डोहात तिघेजण बुडाल्याची माहिती समोर आली आहे. नदीमध्ये पोहण्यासाठी उतरले असताना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने तीन युवकांचा बुडून मृत्यू झाला आहे.

Go to News Site