Collector
Giriş Yap
पोहायला गेले अन् मृत्यूने गाठलं! जगबुडीच्या डोहात तिघांचा दुर्दैवी अंत | Collector
पोहायला गेले अन् मृत्यूने गाठलं! जगबुडीच्या डोहात तिघांचा दुर्दैवी अंत

पोहायला गेले अन् मृत्यूने गाठलं! जगबुडीच्या डोहात तिघांचा दुर्दैवी अंत

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली असून, जगबुडी नदीच्या डोहात बुडून तिघांचा मृत्यू झाला आहे. पोहण्यासाठी नदीत उतरलेल्या तिघांना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Go to News Site