Collector
Giriş Yap
मोठी बातमी! 2023 मधील राऊतांची उलटसाक्ष अचानक पुढे ढकलली… नेमकं प्रकरण काय? | Collector
मोठी बातमी! 2023 मधील राऊतांची उलटसाक्ष अचानक पुढे ढकलली… नेमकं प्रकरण काय?

मोठी बातमी! 2023 मधील राऊतांची उलटसाक्ष अचानक पुढे ढकलली… नेमकं प्रकरण काय?

शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील मानहानी प्रकरणात आता नवी घडामोड समोर आली आहे. माझगाव न्यायालयात आज होणारी संजय राऊत यांची उलटसाक्ष पुढे ढकलण्यात आली आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 6 जुलै रोजी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Go to News Site