Collector
Giriş Yap
‘माझी झोपडी जाळण्याचे… खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकरांचा व्हॉट्सअप स्टेटस, फोटो अन् कविता तुफान चर्चेत | Collector
‘माझी झोपडी जाळण्याचे… खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकरांचा व्हॉट्सअप स्टेटस, फोटो अन् कविता तुफान चर्चेत

‘माझी झोपडी जाळण्याचे… खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकरांचा व्हॉट्सअप स्टेटस, फोटो अन् कविता तुफान चर्चेत

राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा राहिलेल्या रुपाली चाकणकर सध्या चांगल्याच अडचणीत सापडल्या आहेत. नाशिकमधील भोंदू अशोक खरातसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आधी रुपाली चाकणकरांना त्यांच्या पदावरून पाय उतरावा लागला. इतकेच नाही तर त्यांना एसआयटी चौकशीलाही सामोरे जावे लागले होते. यांनंतर त्यांचा व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत आला आहे.

Go to News Site