Collector
Giriş Yap
परप्रांतीयाकडून वृद्धाला बेदरम मारहाण होताच सरकार अॅक्शन मोडमध्ये, एकनाथ शिंदे यांचा मोठा आदेश, आता… | Collector
परप्रांतीयाकडून वृद्धाला बेदरम मारहाण होताच सरकार अॅक्शन मोडमध्ये, एकनाथ शिंदे यांचा मोठा आदेश, आता…

परप्रांतीयाकडून वृद्धाला बेदरम मारहाण होताच सरकार अॅक्शन मोडमध्ये, एकनाथ शिंदे यांचा मोठा आदेश, आता…

ठाण्यातील कासारवडवली परिसरात एका वृद्धाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्त्यात थुंकल्याच्या कारणावरून एका चालकाने वृद्धावर हल्ला केल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

Go to News Site