Collector
Giriş Yap
काँग्रेसला सर्वात मोठा धक्का! सोलापूरचा बडा नेता थेट शिंदे गटात! | Collector
काँग्रेसला सर्वात मोठा धक्का! सोलापूरचा बडा नेता थेट शिंदे गटात!

काँग्रेसला सर्वात मोठा धक्का! सोलापूरचा बडा नेता थेट शिंदे गटात!

एकीकडे या निवडणुकीने वातावरण तापलेले असतानाच आता सोलापुरातील एका पक्षबदलाची सगळीकडे चर्चा आहे. सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तेथील महत्त्वाच्या नेत्यांना काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत थेट एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे.

Go to News Site