Collector
Giriş Yap
Parbhani | सोलर पंप हवेत उडाले, पिकं धोक्यात! परभणीत वादळी पावसाने शेतकऱ्यांना दिला मोठा झटका | Collector
Parbhani | सोलर पंप हवेत उडाले, पिकं धोक्यात! परभणीत वादळी पावसाने शेतकऱ्यांना दिला मोठा झटका

Parbhani | सोलर पंप हवेत उडाले, पिकं धोक्यात! परभणीत वादळी पावसाने शेतकऱ्यांना दिला मोठा झटका

परभणी जिल्ह्यातील किलोळा शिवारात झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यासह पावसामुळे शेतांमध्ये बसविण्यात आलेले सोलर पंप उखडून पडले असून काही ठिकाणी ते पूर्णपणे उडून गेल्याची माहिती समोर आली आहे.

Go to News Site