Collector
Giriş Yap
मिनाक्षी नटराजन यांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज बाद, मुंबईत आंदोलन पेटलं, पोलीस अन् काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने | Collector
मिनाक्षी नटराजन यांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज बाद, मुंबईत आंदोलन पेटलं, पोलीस अन् काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने

मिनाक्षी नटराजन यांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज बाद, मुंबईत आंदोलन पेटलं, पोलीस अन् काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने

काही तांत्रिक कारणामुळे मध्यप्रदेशातील काँग्रेसच्या राज्यसभेच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाने बाद केला आहे. त्यानंतर आता मुंबईमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहेत.

Go to News Site