Collector
Giriş Yap
खरातच्या टेबलवर महिला देवाच्या नावाखाली… रुपाली ठोंबरेंना राग अनावर, चाकणकरांच्या नोटीसला थेट चॅलेन्ज | Collector
खरातच्या टेबलवर महिला देवाच्या नावाखाली… रुपाली ठोंबरेंना राग अनावर, चाकणकरांच्या नोटीसला थेट चॅलेन्ज

खरातच्या टेबलवर महिला देवाच्या नावाखाली… रुपाली ठोंबरेंना राग अनावर, चाकणकरांच्या नोटीसला थेट चॅलेन्ज

राज्यात सध्या चर्चेत असलेल्या प्रकरणावर माजी राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा त्यांनी केला. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI चा वापर करून चुकीची माहिती पसरवण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Go to News Site