Collector
Giriş Yap
काँग्रेसच्या सत्तेत हजारो कोटींचा घोटाळा, राजधानी दिल्लीतून मोदींची काँग्रेसवर सडकून टीका! | Collector
काँग्रेसच्या सत्तेत हजारो कोटींचा घोटाळा, राजधानी दिल्लीतून मोदींची काँग्रेसवर सडकून टीका!

काँग्रेसच्या सत्तेत हजारो कोटींचा घोटाळा, राजधानी दिल्लीतून मोदींची काँग्रेसवर सडकून टीका!

काँग्रेस सत्तेत असताना सरकार नव्हते, नीती नव्हती, विचार नव्हता. अटल बिहारी यांच्या नेतृत्त्वात पहिल्यांदाच एनडीए सरकार आले. एनडीएचे सरकार पहिल्यांदा आल्यानंतर विकासात गती कशी येते, हे आपल्याला पाहयला मिळाले, असे मोदी म्हणाले.

Go to News Site