Collector
Giriş Yap
शेतकऱ्यांचे 130 कोटी थकले, गोकुळ कारखान्याविरोधात मोठे आंदोलन, पैसे देण्यासाठी होणार जप्तीची कारवाई? | Collector
शेतकऱ्यांचे 130 कोटी थकले, गोकुळ कारखान्याविरोधात मोठे आंदोलन, पैसे देण्यासाठी होणार जप्तीची कारवाई?

शेतकऱ्यांचे 130 कोटी थकले, गोकुळ कारखान्याविरोधात मोठे आंदोलन, पैसे देण्यासाठी होणार जप्तीची कारवाई?

सोलापूरच्या धोत्री येथील गोकुळ साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या उसाचे 58 कोटी रुपयांचे बील थकवलेले आहे. भाजपशी संबंधित दत्ता शिंदे हे गोकुळ साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. 2025 -26 सालाच्या शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची थकीत रक्कम अद्याप देण्यात आलेली नाही.

Go to News Site