Collector
Giriş Yap
‘मविआ’ला मोठा धक्का! बड्या नेत्याने सोडली साथ, शिंदेगटातील इनकमिंग सुरूच… | Collector
‘मविआ’ला मोठा धक्का! बड्या नेत्याने सोडली साथ, शिंदेगटातील इनकमिंग सुरूच…

‘मविआ’ला मोठा धक्का! बड्या नेत्याने सोडली साथ, शिंदेगटातील इनकमिंग सुरूच…

राज्यातील राजकारणात सध्या कोणत्याच मोठ्या निवडणूका नसतानाही पक्षप्रवेशांचे वारे जोरात वाहताना दिसत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष मजबूत करण्यासाठी राज्यभरात मोठ्या प्रमाणावर संघटन विस्तार सुरू असल्याचं चित्र आहे.

Go to News Site