Collector
Giriş Yap
Smriti Mandhana: मैदानात पिरियड आले, अंगावर पांढरा ड्रेस, स्मृती मानधनाने सांगितला तो अनुभव, अम्पायरने थेट…काय घडलं होतं? | Collector
Smriti Mandhana: मैदानात पिरियड आले, अंगावर पांढरा ड्रेस, स्मृती मानधनाने सांगितला तो अनुभव, अम्पायरने थेट…काय घडलं होतं?

Smriti Mandhana: मैदानात पिरियड आले, अंगावर पांढरा ड्रेस, स्मृती मानधनाने सांगितला तो अनुभव, अम्पायरने थेट…काय घडलं होतं?

Smriti Mandhana: सध्या सोशल मीडियावर भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधनाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये स्मृतीने भर मैदानात क्रिकेटचा सामना खेळत असताना मासिक पाळी आल्याचा अनुभव सांगितला आहे.

Go to News Site