Collector
Giriş Yap
Sharad Pawar: ऑपरेशन ब्लू स्टारविषयी मुक्ताफळं… शरद पवारांचा गिरीश महाजनांना सणसणीत टोला… केली सडकून टीका | Collector
Sharad Pawar: ऑपरेशन ब्लू स्टारविषयी मुक्ताफळं… शरद पवारांचा गिरीश महाजनांना सणसणीत टोला… केली सडकून टीका

Sharad Pawar: ऑपरेशन ब्लू स्टारविषयी मुक्ताफळं… शरद पवारांचा गिरीश महाजनांना सणसणीत टोला… केली सडकून टीका

Sharad Pawar Criticized Girish Mahajan: ऑपरेशन ब्लू स्टारविषयी मंत्री गिरीश महाजन यांच्या वक्तव्याचे पडसाद सगळीकडेच उमटत आहे. आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. त्यांनी महाजन यांच्यावर सडकून टीका केली.

Go to News Site