Collector
Giriş Yap
Malviya Nagar Hotel Fire : आगीमुळे होत्याचं नव्हतं झालं, एका झटक्यात अख्ख कुटुंब संपलं, पाठोपाठ वडीलही… | Collector
Malviya Nagar Hotel Fire : आगीमुळे होत्याचं नव्हतं झालं, एका झटक्यात अख्ख कुटुंब संपलं, पाठोपाठ वडीलही…

Malviya Nagar Hotel Fire : आगीमुळे होत्याचं नव्हतं झालं, एका झटक्यात अख्ख कुटुंब संपलं, पाठोपाठ वडीलही…

दिल्लीतील मालवीय नगरमधील हॉटेलला लागलेल्या आगीत अग्रवाल कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू झाला. वडील राधेश्याम यांच्यावर दिल्लीत उपचार सुरू होते, त्यासाठी कुटुंबीय दिल्लीत आले होते. मात्र हॉटेलच्या आगीत त्यांचा जीव गेला. आता 75 वर्षीय़ राधेश्याम अग्रवाल यांचाही मृत्यू झाला असून आठवड्याभरात अख्खं कुटुंबच संपलं.

Go to News Site