Collector
Giriş Yap
मी सावित्रीबाई जोतीराव फुले मालिका बंद पडली, नाना पाटेकर, प्राजक्ता माळी कुठे आहेत? आव्हाडांचा सवाल; रोहित पवार आणि आव्हाडांकडून मदत जाहीर | Collector
मी सावित्रीबाई जोतीराव फुले मालिका बंद पडली, नाना पाटेकर, प्राजक्ता माळी कुठे आहेत? आव्हाडांचा सवाल; रोहित पवार आणि आव्हाडांकडून मदत जाहीर

मी सावित्रीबाई जोतीराव फुले मालिका बंद पडली, नाना पाटेकर, प्राजक्ता माळी कुठे आहेत? आव्हाडांचा सवाल; रोहित पवार आणि आव्हाडांकडून मदत जाहीर

'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' ही मालिका बंद पडत असल्यामुळे राजकीय आणि सांस्कृतिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Go to News Site