Collector
Giriş Yap
Sharad Pawar: शरद पवार पुन्हा मैदानात; राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनीच सरकारला घाम फोडणारी घोषणा, कार्यकर्त्यांना थेट संदेश | Collector
Sharad Pawar: शरद पवार पुन्हा मैदानात; राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनीच सरकारला घाम फोडणारी घोषणा, कार्यकर्त्यांना थेट संदेश

Sharad Pawar: शरद पवार पुन्हा मैदानात; राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनीच सरकारला घाम फोडणारी घोषणा, कार्यकर्त्यांना थेट संदेश

राष्ट्रवादी पक्षाच्या 27 व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम बुधवारी मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Go to News Site