Collector
Giriş Yap
Beed | पुरुषोत्तमपुरीत भीषण दुर्घटना! 50 भाविकांची बोट पलटी, एक बालक बेपत्ता तर… | Collector
Beed | पुरुषोत्तमपुरीत भीषण दुर्घटना! 50 भाविकांची बोट पलटी, एक बालक बेपत्ता तर…

Beed | पुरुषोत्तमपुरीत भीषण दुर्घटना! 50 भाविकांची बोट पलटी, एक बालक बेपत्ता तर…

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे अधिक मास यात्रेदरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. गोदावरी नदीत भाविकांना घेऊन जाणारी बोट अचानक पलटी झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या बोटीत सुमारे 40 ते 50 भाविक प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे.

Go to News Site