Collector
Giriş Yap
हॉटेल नाही तर… लक्ष्मण हाके यांचा व्हायरल व्हिडीओबाबत मोठा खुलासा, म्हणाले, झोळे नावाच्या.. | Collector
हॉटेल नाही तर… लक्ष्मण हाके यांचा व्हायरल व्हिडीओबाबत मोठा खुलासा, म्हणाले, झोळे नावाच्या..

हॉटेल नाही तर… लक्ष्मण हाके यांचा व्हायरल व्हिडीओबाबत मोठा खुलासा, म्हणाले, झोळे नावाच्या..

ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. ज्याने मोठी खळबळ उडाली. एका ओबीसी नेत्यावर ते गंभीर आरोप त्या व्हिडीओत करताना दिसले. हा व्हिडीओ नक्की कुठलचा आहे आणि कोणी शूट केला याबाबत बोलताना आता लक्ष्मण हाके दिसले.

Go to News Site