Collector
Giriş Yap
Sayoni Ghosh : ‘मेरे दिल में है काबा और..’ हे गाणं गाऊन बंगाल निवडणूक गाजवणाऱ्या सयानी घोषची पलटी, ममता बॅनर्जी यांना धक्का | Collector
Sayoni Ghosh : ‘मेरे दिल में है काबा और..’ हे गाणं गाऊन बंगाल निवडणूक गाजवणाऱ्या सयानी घोषची पलटी, ममता बॅनर्जी यांना धक्का

Sayoni Ghosh : ‘मेरे दिल में है काबा और..’ हे गाणं गाऊन बंगाल निवडणूक गाजवणाऱ्या सयानी घोषची पलटी, ममता बॅनर्जी यांना धक्का

Sayoni Ghosh : पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक सुरु असताना आणि निवडणूक संपल्यानंतर एक महिला खासदार सोशल मीडियावर भरपूर चर्चेत होती. तिला भरपूर ट्रोलही करण्यात आलं. 'मेरे दिल में है काबा और आंखों में मदीनाट' गाणं गाणाऱ्या सयानी घोष यांनी पलटी मारली आहे.

Go to News Site