TV9 Marathi
EPFO Alert: EPFO ने लग्न आणि मुलांच्या शिक्षणासाठी पीएफमधून पैसे काढण्याची प्रक्रिया अजून सोपी केली आहे. सदस्य आता ऑनलाईन UAN पोर्टलच्या माध्यमातून आगाऊ रक्कम काढू शकतात. त्यासाठी अर्थातच नियम आणि अटींचे पालन करावे लागणार आहे.
Go to News Site