Collector
Giriş Yap
वाईट नजर नको लागूदे! राजा शिवाजी चित्रपट बघताच शिल्पा शेट्टी हिने काढली रितेश देशमुखची नजर, पाहा व्हिडीओ.. | Collector
वाईट नजर नको लागूदे! राजा शिवाजी चित्रपट बघताच शिल्पा शेट्टी हिने काढली रितेश देशमुखची नजर, पाहा व्हिडीओ..

वाईट नजर नको लागूदे! राजा शिवाजी चित्रपट बघताच शिल्पा शेट्टी हिने काढली रितेश देशमुखची नजर, पाहा व्हिडीओ..

रितेश देशमुख याचा राजा शिवाजी चित्रपट चांगलीच धमाल करत आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटाला जोरदार प्रेम दिले. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने धमाका केला. यादरम्यानच रितेश देशमुख आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचा एक व्हिडीओ पुढे आला.

Go to News Site