Collector
Giriş Yap
Sharad Pawar: नेहरू आणि मोदींची तुलनेवर शरद पवारांचे सर्वात मोठे वक्तव्य… कुणाच्या डोळ्यात झणझणीत अंजन | Collector
Sharad Pawar: नेहरू आणि मोदींची तुलनेवर शरद पवारांचे सर्वात मोठे वक्तव्य… कुणाच्या डोळ्यात झणझणीत अंजन

Sharad Pawar: नेहरू आणि मोदींची तुलनेवर शरद पवारांचे सर्वात मोठे वक्तव्य… कुणाच्या डोळ्यात झणझणीत अंजन

Sharad Pawar on Pandit Nehru And PM Narendra Modi: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना सुरू आहे. त्यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या 27 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी अनेकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले.

Go to News Site