Collector
Giriş Yap
आम्ही काय भीक मागतोय का? ऊसाचे बिल द्या… शेतकर्‍यांनी थेट तलावात घेतल्या उड्या… जलसमाधी आंदोलनाने प्रशासनाला धडकी | Collector
आम्ही काय भीक मागतोय का? ऊसाचे बिल द्या… शेतकर्‍यांनी थेट तलावात घेतल्या उड्या… जलसमाधी आंदोलनाने प्रशासनाला धडकी

आम्ही काय भीक मागतोय का? ऊसाचे बिल द्या… शेतकर्‍यांनी थेट तलावात घेतल्या उड्या… जलसमाधी आंदोलनाने प्रशासनाला धडकी

Sugarcane Farmers Jalsamadhi Protest: सोलापूरमध्ये थकीत देयके न मिळाल्याने ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक झाले. इशारा देऊनही चालढकल करणाऱ्या प्रशासनाचा निषेध म्हणून शेतकऱ्यांनी धडाधड तलावात उड्या घेतल्या. या प्रकारामुळे प्रशासन घामाघू्म झाले. शेतकऱ्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहे.

Go to News Site