Collector
Giriş Yap
करोडपती उद्योजकासोबत अभिनेत्री चार भिंतीत उरकरणार लग्न, केलेत एग्स फ्रीज, ‘ती’ आहे तरी कोण? | Collector
करोडपती उद्योजकासोबत अभिनेत्री चार भिंतीत उरकरणार लग्न, केलेत एग्स फ्रीज, ‘ती’ आहे तरी कोण?

करोडपती उद्योजकासोबत अभिनेत्री चार भिंतीत उरकरणार लग्न, केलेत एग्स फ्रीज, ‘ती’ आहे तरी कोण?

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. लग्नाआधी अभिनेत्रीने एग्स फ्रीज केले असून, कुटुंबियांच्या उपस्थितीत घरातच लग्न करणार आहे. अभिनेत्री एका करोडपती उद्योजकासोबत संसार थाटणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

Go to News Site