Collector
Giriş Yap
Sharad Pawar LIVE | शरद पवारांची मोठी घोषणा, महागाईविरोधात आता पक्ष थेट रस्त्यावर उतरणार, नेमका प्लॅन काय? | Collector
Sharad Pawar LIVE | शरद पवारांची मोठी घोषणा, महागाईविरोधात आता पक्ष थेट रस्त्यावर उतरणार, नेमका प्लॅन काय?

Sharad Pawar LIVE | शरद पवारांची मोठी घोषणा, महागाईविरोधात आता पक्ष थेट रस्त्यावर उतरणार, नेमका प्लॅन काय?

आज राष्ट्रवादी पक्षाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यावेळी राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेते शरद पवार यांनी दिनविशेष वक्तव्या केलं. यावेळी त्यांनी अनेक विषय अधोरेखित केले. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी भाषणाच्या अखेरमध्ये मोठ्या एल्गारााची घोषण केली.

Go to News Site