Collector
Giriş Yap
370 रुपयांच्या बिर्याणीच्या वक्तव्यावर हसणारे ते पुरुष..; अपूर्वा नेमळेकरचा तीव्र संताप | Collector
370 रुपयांच्या बिर्याणीच्या वक्तव्यावर हसणारे ते पुरुष..; अपूर्वा नेमळेकरचा तीव्र संताप

370 रुपयांच्या बिर्याणीच्या वक्तव्यावर हसणारे ते पुरुष..; अपूर्वा नेमळेकरचा तीव्र संताप

कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोमध्ये हिमांशू जांग्रा नावाच्या तरुणाने 370 रुपयांची बिर्याणी गर्लफ्रेंडकडून कशाप्रकारे वसूल करायचं ठरवलं, याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावर आता अपूर्वा नेमळेकरने तीव्र संताप व्यक्त करत पोस्ट लिहिली आहे.

Go to News Site